Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना मर्चंट बँक घोटाळ्यात फिर्यादीच निघाला आरोपी; महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Jalna, Jalna | Apr 24, 2026
जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यात धक्कादायक वळण समोर आले असून, या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी निघाला आहे. शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअरहाऊसच्या नावाखाली 177 बनावट खातेदार तयार करून तब्बल 23 कोटी 33 लाखाची फसवणूकीची तक्रार दाखल होती.
जालना: जालना मर्चंट बँक घोटाळ्यात फिर्यादीच निघाला आरोपी; महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई - Jalna News