इगतपुरी: नाशिक मुंबई महामार्गावर जवार फाट्याजवळ कारला अपघात चालक जखमी
नाशिक मुंबई महामार्गावर जव्हार फाट्याजवळ कार चालकाचे कारवर नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन थडकली या अपघातात देवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली मात्र कार चालक जखमी झाला घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र बोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखवला तर अपघातग्रस्त वाहत बाजूला करून वाहतूक सुरळीत केली