Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: रोशनगावातून महावितरणविरोधात टाळ-मृदुंग आंदोलन; रिकाम्या खुर्चीला निवेदन देत ग्रामस्थांचा संताप

Jalna, Jalna | Apr 13, 2026
बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथे गावठाणातील एलटी पोल न बसविणे व फिटरचे काम बोगस झाल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी महावितरणविरोधात अनोखे आंदोलन छेडले. सोमवार दि. 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार टाळ-मृदुंगाच्या गजरात काढलेल्या जनआक्रोश मोर्च्यानंतर महावितरण कार्यालयात अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत रिकाम्या खुर्चीला निवेदन देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. रोशनगाव गावठाणात एलटी पोल बसविण्याचे काम प्रलंबित असून फिटरचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला.