नागरदेवळे गावाच्या वतीने सावता माळी मंदिरासमोर शौकसभेचे आयोजन करण्यात आला यावेळी विविध भक्तांनी कडले यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं बापूसाहेब शिंदे एकनाथ जाधव नाना कुठेही संजय ताजणे जालिंदर बोर्डे संजय शिंदे रोहित भुजबळ एकनाथ जगताप नंदू भंडारे हरिभक्त परायण अमित महाराज धाडगे गोकुळ धाडगे सुनील पयश यश कार्यकर्त्यांना कधीही पदाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजकारणाला प्राधान्य दिला जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलं