नांदेड: सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तक्रारदाराचे ५ लाख रुपये होल्ड होऊन तक्रारदाराला मा.न्यायालयाच्या आदेशाने दिले परत
Nanded, Nanded | Aug 22, 2025
पोलिस स्टेशन विमानतळ येथे तक्रार क्रमांक २१९०९२४००९७२२८ दि १६/०९/२०२४ रोजी ऑनलाईन दाखल झाली होती. यामध्ये तक्रारदार...