नगर: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये; डॉ. पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेजची जनजागृती रॅली
कफ सिरप मुळे मध्यप्रदेश येथील २० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन. जे. पाऊलबुद्धे शैक्षणिक संकुलचे फार्मसी कॉलेजच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असा संदेश या रॅली दरम्यान देण्यात आला.