Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

साक्री: कांदा-भाकर खाऊन शेतकऱ्यांचे साक्री तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन;प्रशासनाला दिले विविध मागण्यांचे निवेदन

Sakri, Dhule | Sep 16, 2025
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने साक्री तहसील कार्यालयासमोर सरकारने कांदा दरवाढ करावी यासाठी मंगळवारी कांदा-भाकर खाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे सर्व शेतकरी एकवटले होते.त्यानंतर सर्व शेतकरी बंधू-बघिणी साक्री तहसील कार्यालयात दाखल झाले.शेतकऱ्यांच्या हातात कांद्याने भरलेली डालकी तर गळ्यात घातलेल्या कांद्याच्या माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबाही दिला.

MORE NEWS