सातारा: सातारची जनता बँक लवकरच पुण्यात सुरू होणार:हॉटेल निर्मल येथे पत्रकार परिषदेत चेअरमन विनोद कुलकर्णी यांची माहिती
Satara, Satara | Sep 30, 2025 हॉटेल निर्मल येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजता जनता बँकेचे पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी माहिती दिली सातारा येथील जनता बँक आता पुण्यात सुरू होणार आहे निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील शब्द पाळला जाणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.