सातारा: यवतेश्वर यात्रेला मंत्री शिवेंद्रराजे यांची उपस्थिती
Satara, Satara | Oct 22, 2025 सातारा तालुक्यातील यवतेश्वर या गावची यात्रा बुधवारी पार पडली गावातून देवाचा छबिना करण्यात आला यावेळी बुधवारी सकाळी दहा वाजता राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रजी यांनी भेट दिली त्यांचे स्वागत गावच्या यात्रा कमिटीने केले यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.