परभणी: सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात नवामोंढा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल ; तपास सीआयडीकडेच
Parbhani, Parbhani | Aug 2, 2025
सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात मयताची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज...