वर्धा: अडेगाव येथे घराच्या पोर्चमध्येच इसमाने घेतला गळफास:देवळी पोलिसात मर्ग दाखल
Wardha, Wardha | Sep 20, 2025 देवळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक विकास कांबळे वय 32 वर्ष राहणार अडेगाव याने दिनांक 18 सप्टेंबर रात्री 10 ते 19 सप्टेंबर सकाळी 8 वाजताच्या सुमारास राहत्या घरच्या पोर्चमध्ये स्लॅबच्या लोखंडी साखळीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ,याची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली,पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.