Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: विशाल कॉर्नर परिसरात पान टपरी फोडून लाखोंचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

Jalna, Jalna | Apr 16, 2026
जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात अज्ञात चोरट्यांनी पान टपरी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार दि. 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआरपी वाईनसमोरील एमएच-21 ही पान टपरी अज्ञात चोरट्याने लक्ष करून टपरीच्या साईडचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील विविध कंपन्यांचे सिगारेट,सुपारी,जर्दा तसेच नगदी रोकड चोरली.
जालना: विशाल कॉर्नर परिसरात पान टपरी फोडून लाखोंचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद - Jalna News