अमरावती: शहरातील अवैध धंदयांवर तसेच अवैध शस्त्रे बाळगण्यावर गुन्हे शाखेने कारवाई करून एकूण १९,१०० रुपये ची मुददेमाल जप्त
Amravati, Amravati | Aug 19, 2025
आज १९ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी दीड वाजता गाडगेनगर पोलिस स्टेशन हददीतील मांडवा इझोपडपटटी येथे गुन्हे शाखेच्या पथकाने रेड...