जळगाव: श्री गणेश विसर्जनावेळी दोन तरुण नदीत वाहून गेले; अध्यापही मृतदेह सापडले नाही नातेवाईक चिंतेत शोधकार्य सुरू !*
Jalgaon, Jalgaon | Sep 8, 2025
श्री गणेश विसर्जनावेळी गिरणा नदी पात्रात राहुल सोनार व गणेश कोळी हे तरुण वाहून गेले होते मात्र अद्यापही त्यांचे मृतदेह...