मीरा भाईंदर रोड वरती मेट्रो पिलर साठी वापरण्यात
येणाऱ्या लोखंडी जॅक खाली कोसळला
मीरा भाईंदर रोड वरती उभारण्यात येत असलेल्या मेट्रो पिलर साठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जॅक कोसळण्यात आले आहे हा लोखंडी जॅक 30 फूट उंचावरून कोसळण्यात आल्याच नागरिकांनी आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सांगितलं आहे