कामठी: कामठी नगरपरिषद येथे अंतिम प्रभाग रचना करण्यात आली प्रकाशित
Kamptee, Nagpur | Sep 26, 2025 कामठी नगर परिषद अंतर्गत 17 प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली होती. या रचनेवर एकूण 66 नागरिकांनी आक्षेप नोंदविला होता. नागरिकांच्या सूचनांप्रमाणे यामध्ये बदल करून आज अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली