धर्माबाद: शहरात सिसी टीव्ही कामाच्या उदघाटन प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी दिली प्रतिक्रिया
धर्माबाद शहरातील सुजाण नागरिक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या लोक वर्गणीतुन शहरातील मुख्य चौकात प्रमुख रस्ते या ठिकाणी उच्च दर्जाचे सिसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून आज पानसरे चौक येथे सदर कामाचे उदघाट्न सोहळा दुपारी 12:30 च्या सुमारास करण्यात आला असून या प्रसंगी उपविभाग धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.