मोहाडी: देव्हाडा खुर्द येथे शेतीच्या वादातून एका इसमाला काठीने मारहाण, आरोपी विरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल
Mohadi, Bhandara | Aug 19, 2025
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे शेतीच्या वादातून आरोपीने एका इसमाला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना दि. 18...