नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याने संबंधित क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता तसेच कायदा व सुव्यवस्था संबंधित जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था तक्रार निवारण कक्ष अशा विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.