जालना: नालीचे घाण पाणी रस्त्यावर; मामा चौक–जुना मोंढा मार्गावर ‘तलाव’!
महानगरपालिकेचा निष्काळजीपणा उघड; गोरगरिबांवर दंड, तर धनद
Jalna, Jalna | May 6, 2026 नालीचे घाण पाणी रस्त्यावर; मामा चौक–जुना मोंढा मार्गावर ‘तलाव’! महानगरपालिकेचा निष्काळजीपणा उघड; गोरगरिबांवर दंड, तर धनदांडग्यांना मोकळीक?.. नाली तुंबली, रस्ता ‘तलाव’ झाला; महानगरपालिका झोपेत, नागरिक संतापात!.. “घाण पाण्यात शहराची वाटचाल; मामा चौक–जुना मोंढा मार्गावर सांडपाण्याचे साम्राज्य; प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड!.. “रस्त्यावर घाण पाण्याचा मारा; महानगरपालिकेच्या दुहेरी धोरणावर नागरिकांचा संताप!..