नागपूर शहर: पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला लुटणाऱ्या आरोपी आरोपीला बजाजनगर परिसरातून अटक
14 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला लुटणाऱ्या आरोपीला क्राईम ब्रँच युनिट तीनच्या पथकाने बजाज नगर परिसरातील अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपीचे नाव सुधीर लोखंडे वय 54 वर्ष असे सांगण्यात आले असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई क्राईम ब्रँच युनिट तीन चा