कंधार: बिदर-नांदेड जाणाऱ्या वृद्ध महिलेचा उलटी आल्याने दिग्रसला कार थांबवून उतरताना दुसऱ्या कारच्या धडकेत मृत्यू
Kandhar, Nanded | Aug 26, 2025
कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस बु.ते पाटोदा खु. दरम्यान दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ०१:११ चे सुमारास यातील मयत चिमाबाई...