महाराष्ट्र तसेच इतर ठिकाणी वकिलांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत , त्या साठी वकिल सरक्षण अधिनियम हा कायदा लवकरात लवकर लागू व्हावा या मागणीसाठी सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयाच्या अवारात एकत्रीत येत आंदोलन केले. तसेच वकीलांच्या मारहाणीचा निषेधही नोंदवण्यात आला