जिंतूर: बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा जिंतूर येथे 4 तास रस्तारोको; हजारो बंजारा समाज बांधव सहभागी
Jintur, Parbhani | Sep 10, 2025
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशासाठी हैदराबाद गॅझेट जीआर लागू करून एसटी कोट्यातून बंजारा समाजास आरक्षण द्यावे...