कराड: कराड येथे ओबीसी संघटनेच्या वतीने आंदोलन
Karad, Satara | Sep 19, 2025 ओबीसी संघटनेच्या वतीने कराड येथे आंदोलन करण्यात आले अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता दिली. जोरदार घोषणा देण्यात आल्या. ओबीसी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत लवकर यांच्यासह मान्यवर सहभागी झालेले होते.