च-होली येथील पठारेमळा या ठिकाणी बिबट्या आपल्या बछड्यासह आढळून आल्याचा व्हिडिओ समोर आला. यामध्ये पिंपरी चिंचवड येथील च-होली येथील पठारेमळा या ठिकाणी म्हसोबा देवस्थान परिसरात शेतामध्ये बिबट्या त्याच्या बछड्यासह आढळून आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.