मानगाव: निवडणुका जवळ आल्या की महेंद्र दळवींना विकास दिसतो” –राज्यप्रवक्त्या सायली दळवींचा दळवींना टोला..
Mangaon, Raigad | Oct 10, 2025 रोहा येथे पार पडलेल्या शिवसेना युवा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी अलिबाग मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्या सायली दळवी यांनी प्रत्युत्तर दिलंय.“ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, त्यामुळे रोह्याच्या विकासाची चिंता आमदार दळवींनी करण्याची गरज नाही. ज्याचा पंगतीत वाडप्या त्याला निधी जास्त मिळणार हे रोहेकरांना चांगलंच ठाऊक आहे,”...