वरोरा: मुसळधार पावसामुळे शेगाव - टेमूर्डा मार्गावरील नाल्या वरून पाणी वाहत असल्याने चार तास बस अडकली
Warora, Chandrapur | Sep 13, 2025
वरोरा तालुक्यातील येरखेडा, आबमक्ता, पारडी, साखरा, लोदीखेडा, वडगाव खेमजई या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी वरोरा येथे...