देगलूर: शिवसेना ठाकरे गटाची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी हानेगाव ते देगलूर पदयात्रा पार पडली
Deglur, Nanded | Aug 5, 2025
शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात यावी व इतर काही मागण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या वतीने काल दि. 4 ऑगस्ट रोजी हानेगाव ते देगलूर...