विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत उबाठा सेना व मनसे मध्ये बैठक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 1, 2025
छत्रपती संभाजीनगर-छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांडेकर व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये बैठक झाली असून या बैठकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या वार्डामधील मतदार त्या वार्डामध्ये पळवा पळवी सुरू आहे याबाबत चर्चा झाली आहे आणि हा विषय संयुक्तिक हाताळावा लागणार आहे.