बीड: पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला आयोगाची पत्रकार परिषद
बीड पोलिस अधिक्षक कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपाली चाकणकर यांनी शनिवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेतली.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार आणि त्याचा सहकारी प्रशांत खाटोकर या दोघांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाची त्यांनी दखल घेतली आहे.मा. चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, आरोपींची कोण