हवेली: वाघोली येथील मेजेस्टीक ओसिवा सोसायटीच्या बेसमेंटमध्ये मागील ४ ते ५ वर्षांपासून पाणी #jansamasya
Haveli, Pune | Sep 15, 2025 वाघोली येथील मेजेस्टीक ओसिवा सोसायटीच्या बेसमेंटमध्ये मागील ४ ते ५ वर्षांपासून पाणी साचले आहे. संपूर्ण बेसमेंट पाण्याखाली असल्याने लिफ्टदेखील पाण्याखाली जात असून, यामुळे लोकांच्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.