वाशिम: धुमका येथिल लघु सिंचन प्रकल्प पूर्णतः भरला सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
Washim, Washim | Sep 15, 2025 धुमका येथिल लघु सिंचन प्रकल्प पूर्णतः भरला असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे उकळी पेन कडे जाणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तरी धुमका येथून उकळी पेन कडे जाणाऱ्या वाहनधारकांनी या रस्त्याने जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.