मुलुंड मध्ये किरीट सोमय्या विरोधात काँगेस आक्रमक केले आंदोलन
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी काही दिवसांपूर्वी मुलुंड स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात पाहणी करून कारवाई करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या याविरोधात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता किरीट सोमय्या विरोधात मुलुंड मध्ये पालिका कार्यालया बाहेर आंदोलन केले