नागपूर ग्रामीण: नागपुरात मोबाईलचे दुकान फोडले; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा रोडवरील एका मोबाईलच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि **३,२६,८३८ रुपयांचा** ऐवज चोरून नेला.मातूछाया बिल्डिंग, गीता नगर, मानेवाडा रोड येथेही चोरी झाली आहे.यामध्ये सॅमसंग, ओपो, आयफोन यांसारख्या विविध कंपन्यांचे नवीन व जुने मोबाईल आणि **१५,०५० रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला .