जालना: समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी शिवारात अमोनियम नायट्रेट टँकर लीक; मोठा अनर्थ टळला
हायवे बंद करून प्रशासनाची धावपळ; 24 ता
Jalna, Jalna | Apr 8, 2026 समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी शिवारात अमोनियम नायट्रेट टँकर लीक; मोठा अनर्थ टळला हायवे बंद करून प्रशासनाची धावपळ; 24 तासांहून अधिक काळ सुरू ऑपरेशन.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गुंडेवाडी शिवारात मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेटने भरलेला एक टँकर लीक झाल्याची घटना समोर आली असून, वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ पावले उचलत संबंधित मार्गावरील वाहतूक बंद केली. संभ