30 ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्यातील राजकीय व तालुका कमिटीवर असलेल्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हा हा नुकसानग्रस्त घोषित केल्यानंतर अनेक मंडळे व गावे यातून वगळण्यात आली आहे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही गावी उघडल्याने आता शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे तर राजकीय लोकांनीही या संदर्भात पत्रिकेत हे संपूर्ण मंडळात गावे या समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी शासनाला केली आहे.