अकोला : पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपीकाला लाच स्वीकारल्याच्या आरोपानंतर तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, घटनेचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती करत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पोलीस विभागाने दुपारी 4वाजता दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रकरणात तपास सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अधिकाऱ्याने आर्थिक मागणी केल्यास थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संध्याकाळी ४ ते ६ दर