पातुर तालुक्यातील ग्राम शिरला येथील ग्रामपंचायतचा सर्व शासकीय दस्तावेज हा पातुर येथील पातुर येथील एका मेडिकल स्टोअर मध्ये चालवला जात असल्याचा खळबळजनक आरोप बहुजन समाज पार्टीच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री गवई यांनी केला आहे दरम्यान याबाबत वरिष्ठांना तक्रार दिली असून यावर लवकर कारवाई करावी अशी मागणी ही केली जात आहे.