सुधागड: पाली खोपोली राज्य महामार्गावर दोन कार चा भीषण अपघात
कार चालक गंभीर जखमी
गटारी साजरी करण्यासाठी जात असल्याची शक्यता
Sudhagad, Raigad | Jul 23, 2025
पाली खोपोली राज्य महामार्गावर बुधवारी (ता. 23) दुपारी तिवरे गावच्या हद्दीत दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या...