गोंदिया: जिल्हा आर.टी.ओ विभागात पैसा मोजला पण ‘लकी नंबर’च घेतला; खर्चले तब्बल १९ लाख
Gondiya, Gondia | Oct 15, 2025 आकर्षक वाहनासह वाहनाचा नंबरही आकर्षकच हवा, असा ट्रेंड आजच्या तरुणाईमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे कुणी आपला लकी नंबर, कुणी जन्मतारीख तर कुणी फॅन्सी नंबर खरेदी करतात. यासाठी चक्क पाच हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यत रुपये मोजतात. मागील नऊ महिन्यांत यातून आरटीओला १९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. नवीन दुचाकी वा चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर शेकडो व