काटोल पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत कार्यवाही केली आहे. याप्रकरणी अवैध्य दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध काटोल पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे. कार्टून प्रमाणे इतर पोलीस स्टेशन हद्दीतही ही कार्यवाही करण्यात आली आणि 11,890 रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.