जालना: महात्मा फुले मार्केट आणि संभाजी उद्यान कॉम्प्लेक्सच्या मुद्द्यावरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप
जुन्या दुकानदारांच्या पुनर्
Jalna, Jalna | Apr 7, 2026 जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट आणि छत्रपती संभाजी उद्यानाजवळील कॉम्प्लेक्स या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. सभागृहात विषयपत्रिकेतील क्रमांक ९ वरील चर्चेदरम्यान हा मुद्दा चांगलाच तापला. सभागृहात मांडण्यात आलेल्या मुद्द्यानुसार, महात्मा फुले मार्केट आणि छत्रपती संभाजी उद्यानाजवळील कॉम्प्लेक्स नव्याने उभारण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. यावेळी जुन्या दुकानदारांचे पुनर्वसन कशा पद्धतीने केले जाणार?, तसेच त्यांना नव्या योज