भद्रावती: निबंध स्पर्धेत डा.आंबेडकर हायस्कुल च्या विद्यार्थ्यांचे यश.
दोन सुवर्ण,दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई.
टाटा कन्सलटन्सी आफ इंडीया च्या वतीने घेण्यात आलेल्या फाइव्ह पाइंट टु बिल्ड नेशन या विषयावरील निबंध स्पर्धेत डा.आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण, दोन रौप्य तर दोन कांस्यपदक पटकाऊन शाळेसोबतच भद्रावती शहराचे नाव ऊंचावले आहे.सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले असुन शहरात त्यांचे कौतुक होत आहे.