बल्लारपूर: बल्लारपूर येथील 111 जमीन जमीनधारकांना पट्ट्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण
शासकीय जमिनीवरील अतिक्रमित नियमातून कार्यक्रम अंतर्गत बल्लारपूर शहरातील 111 जमीन धारकांना निवासी पट्टे वाटप माजी पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.