नांदेड: शासकीय विश्रामगृह येथे बिलोलीचे पत्रकार सुनिल कदम यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित
Nanded, Nanded | Oct 5, 2025 आज रविवार दि 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सव्वादोनच्या दरम्यान नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार सुनील कदम यांना दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न प्रामुख्याने मांडणारे पत्रकार म्हणून सुनील कदम यांची ओळख निर्माण झालेली आहे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून कदम यांनी आजवर अनेकांना न्याय मिळवून दिला आहे, आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे दैनिक महानगर यांच्याकडून भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार