पुणे शहर: मोदींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर विविध उपक्रमांचे आयोजन -मंत्री चंद्रकांत पाटील.
Pune City, Pune | Sep 17, 2025 पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रक