जालना: जालन्यात भाजपा च्या स्थापना दिनानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात ०६ एप्रिल रोजी ध्वजारोहण कार्यक्रम..
Jalna, Jalna | Apr 5, 2026 जालन्यात भाजपा च्या स्थापना दिनानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात ०६ एप्रिल रोजी ध्वजारोहण कार्यक्रम.. जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन.. आज दिनांक 5 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि. ०६ एप्रिल २०26 रोजी भारतीय जनता पार्टी च्या स्थापनेला ४६ वर्ष पूर्ण होत असल्याने जिल्हा भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हा कार्यालयात सकाळी ९.०० वाजता भाजपा जालना ग्रा. जिल्हाध्यक्ष आ.नारायणभाऊ कुचे व जालना