शिरोळ: हेरवाड येथे शाळेच्या नामांतर फलकावरून प्रचंड गोंधळ, ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे फलक काढण्यास भाग
Shirol, Kolhapur | Aug 25, 2025
हेरवाड येथील माध्यमिक शाळेच्या नामांतराच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोमवारच्या ग्रामसभेत,त्यांनी...