ब्रह्मपूरी: मूडझा येथे शेतकऱ्यांचा स्टेट बँकेला घेराव शेतकऱ्यांचे सील केलेले खाते सुरू करा मी- विनोद झोडगे
ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे आज शेतकरी नेते काँग्रेट विनोद झोडगे यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय स्टेट बँक ला घेराव घेतला व संबंधित अधिकाऱ्यांशी अन्याय बाबत चर्चा करून मागण्यांची निवेदन दिले